मोरया गोसावी यांचे देही पै वासु
द्वैत नाही तयासी हृदयी गणेशु

त्यांच्या तपःसामर्थ्याचिया योगे
मोरेश्वरीचे देव चिंचवडी आले

भक्त आणि भगवंत यांमधील अद्वैत अवस्थेचे सुंदर उदाहरण म्हणजे महासाधु श्रीमोरया गोसावी होत. भक्ती करता करता शेवटी भक्त स्वतःच भगवंत होतो. आयुष्यभर खडतर तपश्चर्या करून मोरया गोसावी हे स्वतः गणेशरूप झाले. त्यांची समाधी चिंचवड येथे आहे. चिंचवड हे अष्टविनायकांपैकी नाही. तरी मोरया गोसावींच्या वास्तव्याने त्याला अष्टविनायकांचे महत्त्व प्राप्त झाले आहे. श्री मोरया गोसावींचा अधिकार फार थोर होता. त्यांच्या भक्तीमुळे मोरगावचा मयूरेश्वर चिंचवडला आला.

समाधी महोत्सव

देवस्थानच्या कार्यात सहभागी व्हा!

श्रीमंगलमूर्ती वाडा

भक्त आणि भगवंत यांमधील अद्वैत अवस्थेचे सुंदर उदाहरण म्हणजे महासाधु श्रीमोरया गोसावी होत. भक्ती करता करता शेवटी भक्त स्वतःच भगवंत होतो. आयुष्यभर खडतर तपश्चर्या करून मोरया गोसावी हे स्वतः गणेशरूप झाले.अष्टविनायकांचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीसमाधी मंदिर